• Total Visitor ( 670311 )
News photo

२५ वर्षीय विद्यार्थिनी बेपत्ता;माहिती मिळाल्यास कुटुंबीयांना संपर्क करण्याचे आवाहन

Raju Tapal publisher July 17, 2026 59

२५ वर्षीय विद्यार्थिनी बेपत्ता;माहिती मिळाल्यास कुटुंबीयांना संपर्क करण्याचे आवाहन





ठाणे :- ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी निहारिका चंद्रशेखर उपाध्याय (वय २५) ही तरुणी कालपासून बेपत्ता झाली असून तिचा शोध सुरू आहे. निहारिका ही एफ.वाय.बी.एस्सी. (FYBSc) ची विद्यार्थिनी आहे. कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला;मात्र अद्याप तिचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली असून पोलीस आणि कुटुंबीय तिचा शोध घेत आहेत. निहारिकाबाबत कोणालाही कोणतीही माहिती मिळाल्यास किंवा ती कुठे दिसल्यास तात्काळ तिच्या कुटुंबीयांशी ९३२०६१५४१० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कुटुंबीय संपर्क:

वडील : चंद्रशेखर उपाध्याय

भाऊ : रोशन उपाध्याय

नागरिकांनी ही माहिती जास्तीत जास्त शेअर करून निहारिकाचा शोध घेण्यासाठी सहकार्य करावे,असे आवाहन कुटुंबीयांनी केले आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement