• Total Visitor ( 571669 )

भोर तालुक्यातील सारोळा गावच्या हद्दीत सातारा - पुणे महामार्गावर रानगव्यांचे नागरिकांना दर्शन

Raju Tapal December 09, 2021 130

भोर तालुक्यातील सारोळा गावच्या हद्दीत सातारा - पुणे महामार्गावर रानगव्यांचे नागरिकांना दर्शन



    



भोर तालुक्यातील सारोळा गावच्या हद्दीत सातारा - पुणे महामार्गाच्या कडेला तीन रानगव्यांचे दर्शन नागरिकांना झाल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण होवून खळबळ उडाली.



भोर रेस्क्यू टीमच्या मदतीने वनविभागाने रानगव्यांना पुन्हां जंगलात सुखरूप सोडले.



किकवी येथील वनविभागाचे अधिकारी ,कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेवून रानगवे पकडण्याचा प्रयत्न केला. भेदरलेले रानगवे  रानझुडपांच्या  आड  दबा धरून बसले होते. 



रानगवे पकडण्यासाठी भोर आणि नसरापूर वनपरिक्षेत्रातील पथकाला पाचारण करण्यात आले होते. 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement