• Total Visitor ( 695443 )
News photo

मांडा पश्चिमेतील विकास कामांना सुरुवात नवनिर्वाचित नगरसेवक बंदेश जाधव ऍक्शन मोडवर

Raju tapal February 04, 2026 216

मांडा पश्चिमेतील विकास कामांना सुरुवात नवनिर्वाचित नगरसेवक बंदेश जाधव ऍक्शन मोडवर



राजू टपाल.



टिटवाळा :- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पॅनल क्रमांक 3 मधून निवडून आलेले नगरसेवक बंदेश नारायण जाधव यांनी मांडा पश्चिमेतील

नवीन पाण्याची टाकी तसेच चार्म्स सिटी बिल्डिंग पासून पोलिस स्टेशन पर्यंत रस्त्याच्या कामाचे डांबरीकरणचे काम  सतत च्या पाठ पुराव्याने करून काम पूर्ण ही करून घेतलेले आहे. सदरील कामामुळे नगरसेवक बंदेश जाधव हे ऍक्शन मोडवर आलेले असून त्यांनी आपल्या प्रभागात कामाचा सपाटा लावलेला आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026