• Total Visitor ( 695520 )
News photo

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या निधीतून टिटवाळा येथे विकास कामांचा शुभारंभ

Raju tapal November 24, 2025 346

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या निधीतून टिटवाळा येथे विकास कामांचा शुभारंभ



शिवसेना विधानसभा संघटक किशोर शुक्ला यांच्या पाठपुराव्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या खासदार निधीतून मांडा टिटवाळा येथील धर्मवीर आनंद दिघे मार्ग ते विनायक सोसायटी सावरकर नगर येथे काँक्रिट रस्ता व गटारे साठी निधी मंजूर करुन घेतला आहे.

माजी नगरसेवक सुरेश भोईर व युवा नेतूत्व प्रदिप भोईर यांच्या हस्ते विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाला शिवसेना विधानसभा संघटक किशोर शुक्ला,पंडीत कुलकर्णी, काँग्रेसचे टिटवाळा शहर अध्यक्ष राजेश दिक्षीत,निवृत्त पोलिस उपनिरीक्षक अशोक कुंभार,युवासेनेचे अधिकारी प्रवीण भोईर,तेजश्री प्रविण भोईर,महिला संघटक राजेश्वरी गुप्ता,शाखा संघटक रितेशा हिर्लेकर,रेणुका कर्वे,लक्ष्मण पाटील,उपविभाग प्रमुख दिलीप पातकर, उपविभाग प्रमुख संभाजी मोरे,मनीष चव्हाण, शाखाप्रमुख संतोष पवार,उपशाखाप्रमुख भाऊसाहेब पगारे, प्रविण शिरसाट, संजय विश्वकर्मा,शिवमिलन निर्मल, संजय मांडे,अक्षय भोये, प्रतीक भोईर, रमेश डगले,सुशांत म्हात्रे, किशोर नीलकमल,शरद कदम,सुनील वर्मा, तुषार जाधव,सुरेश सुतार आदि उपस्थित होते.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026