• Total Visitor ( 571781 )
News photo

सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाबरवाडी एमआयडीसी रोडवर बगळे यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून घराचे मोठ्या प्रमाणावर झाले नुकसान

Raju tapal August 30, 2025 89

सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाबरवाडी एमआयडीसी रोडवर बगळे यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून घराचे मोठ्या प्रमाणावर झाले नुकसान



कुडाळ नाबरवाडी एमआयडीसी रोडवर बगळे यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून कोणतीही जीवित हानी झाली नाही.



सतत होणाऱ्या पावसाने आंब्याचे भले मोठे झाड उन्मळून पडले त्यात लाईट चे दोन पोल तुटले असून रस्ता वाहतूकिस पूर्ण बंद आहे याची तात्काळ खबर कुडाळच्या विद्युत महामंडळाला देण्यात आली आहे. तसेच कुडाळ नगरपंचायतच्या आपत्ती व्यवस्थापनेला नगरसेविका श्रेया गवंडे व राजू गवंडे यांनी दिली. 



तसेच महसूल तलाठी कार्यालय यांना पण कळविण्यात आले.सदर ठिकाणाची नगराध्यक्ष बांदेकर यांनी पाहणी केली. तात्काळ राजू गवंडे यांनी दखल घेतली.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement