• Total Visitor ( 303282 )
News photo

बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील घटना 

Raju tapal October 14, 2025 88

बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील घटना 

           

शिक्रापूर ( प्रतिनिधी):- बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे घडली. शिवन्या‌ बोंबे असे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या चिमुकली चे नाव असून शिवन्या हिचे आई वडील शेतात काम करत असताना शिवन्या‌ वडिलांना पिण्याचे पाणी घेवून जात असताना झाडीतून अचानक आलेल्या बिबट्याने तिच्यावर झडप घातली.तिचा जागीच मृत्यू झाला.

          


Share This

वेबसाइट बनवा — व्यवसाय वाढवा

✨ किंमत फक्त ₹1,499 पासून सुरू!
📞 संपर्क: +91 9307671912

🌐 १ वर्षासाठी डोमेन, होस्टिंग आणि SSL समाविष्ट

titwala-news

Advertisement

Advertisement