• Total Visitor ( 571813 )
News photo

स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी गुजर उच्च माध्यमिक प्रशालेची दहावीच्या परीक्षेत उज्वल निकालाची परंपरा कायम 

Raju Tapal publisher May 08, 2026 232

स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी गुजर उच्च माध्यमिक प्रशालेची दहावीच्या परीक्षेत उज्वल निकालाची परंपरा कायम 

प्रशालेचा एकूण निकाल ९४.७५%

शिरूर:- शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरे संचलित स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेने दहावीच्या निकालात बाजी मारत उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे. प्रशालेचा एकूण निकाल 94.75 % लागला आहे. गुजर प्रशालेत  एकूण 248 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी 235 विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.

प्रशालेतील प्रथम तीन क्रमांक..

1)कु. चौधरी तृप्ती गणेश  95 %

1 )कु. गोसावी निर्मयी संदीप  95 %

2) कु. पुंडे उत्कर्षा बाबासाहेब 92. 60 %

3) कु. ढमढेरे अनुष्का  सचिन 91.80 %

अशी माहिती प्रशालेचे प्राचार्य अशोक दहिफळे यांनी दिली. प्रशालेच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर,उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते,मानद सचिव अरविंददादा ढमढेरे,जेष्ठ संचालक विजयराव ढमढेरे,विद्या सहकारी बँकेचे संचालक व संस्थेचे संचालक महेशबापू ढमढेरे,प्राचार्य अशोकराव दहिफळे,उपप्राचार्या सुनीता पिंगळे,पर्यवेक्षक मोहनराव ओमासे 

यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement