• Total Visitor ( 636612 )
News photo

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ह प्रभागातील अनाधिकृत बांधकामांवर निष्कासनाची धडक कारवाई !

Raju Tapal October 08, 2022 130

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ह प्रभागातील अनाधिकृत बांधकामांवर निष्कासनाची धडक कारवाई !



महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्या निर्देशानुसार  ह प्रभागाचे सहा.आयुक्त संदिप रोकडे यांनी जय हिंद कॉलनी, विष्णूनगर नगर ,डोंबिवली पश्चिम येथील सेंट मेरी शाळेसमोर चालू असलेल्या तळ+7 मजल्याच्या अनाधिकृत इमारतीवर निष्कासनाची धडक कारवाई  काल दिवसभरात केली. सदर कारवाई अनाधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी,‍ महापालिका पोलिस कर्मचारी व 4 कॉप्रेसर, 3 ब्रेकर, 1 गॅस कटर व 1 जेबीच्या सहाय्याने करण्यात आली.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement