• Total Visitor ( 427859 )
News photo

मुरबाड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी घर फोडीतील सराईत गुन्हेगारांना तब्बल साडे पाच लाखांच्या मुद्देमालासह अटक

Raju tapal February 06, 2026 47

मुरबाड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी ....

घर फोडीतील सराईत गुन्हेगारांना तब्बल साडे पाच लाखांच्या मुद्देमालासह अटक     



राजू टपाल.



मुरबाड :- मुरबाड तालुका पोलिसांनी घरफोडी प्रकरणातील दोन आरोपींना तब्बल 5 लाख 52 हजार 500

रुपये किमतीच्या मुद्देमालासह अटक करण्यात यश मिळालेले आहे. मुरबाड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजि.क्र.४५/२०२६ मा.न्या. सं. कलम ३३१(३),३०५ (अ) प्रमाणे गुन्हयातील फिर्यादी यांच्या घराचा दरवाज्याचा कडीकोयंडा 24 जानेवारी 2026 रोजी तोडून घरातील 3 लाख 62 हजार 500 रुपये किमतीचा सोने,चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी केले होते. सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ पोलीस अधीक्षक,ठाणे ग्रामीण डॉ.डी.एस.स्वामी,अपर पोलीस अधीक्षक,ठाणे ग्रामीण अनमोल मित्तल,उपविभागीय पोलीस अधिकारी मुरबाड विभाग अनिल लाड यांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्याचे दृष्टीने सूचना देवून मार्गदर्शन केले. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक दादासाहेब एडके मुरबाड पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखाली मुरबाड पोलीस ठाण्याचे विशेष तपास पथक तयार करण्यात आले. सदर पथकाने घटना घडलेल्या ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषण करून गुन्हयात आरोपीत नामे शेरा सुरेश चव्हाण,वय ४१ वर्ष, रा. शिरढोण मानपाडा,डोंबिवली,मूळ रा. नवपुरा गांव,पो. बोगना,मर्दा बाना, जि. काझीपूर, उत्तरप्रदेश, २) सद्दाम हुसेन जमालउद्दीन खान, वय ३९ वर्ष,पवार कम्पाऊंड चाळ, रुम क्र.१०, घाटकोपर हंगामी नेवाळी नाका, कल्याण, मूळ ग्राम तहसिल थाना,बलरामपूर, जि. गोंडा, उत्तरप्रदेश यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने अधिक चौकशी केली असता त्यांनी मुरबाड पोलीस ठाणे गुन्हा रजि.क्र.४५/२०२६ भा.न्या.सं. कलम ३३१(३),३०५(अ) प्रमाणे गुन्हा साथीदार पाहिजे आरोपीत भैया ऊर्फ पवन आर्या, रा.सायन कोळीवाडा, संजय रत्नेश कांचळे उर्फ सलिम कुबडा, रा रुम नं. ७०४ निर्मल नगरी बिल्डींग डी-५ खडी गाव शिळफाटा दिवा, ता जि ठाणे मुळ गाव इंदिरा नगर बिल्डींग स्वारगेट बस स्टैंड चे पाठीमागे स्वारगेट जि पुणे, ५) अब्दुल जमीर पठाण ऊर्फ टकला धंदा रिक्षा चालक रा. डम्पींग रोड, रजा चौक,मस्जीद गल्ली,बेगणवाडी,शिवाजी नगर, मुंबई,सध्या रा. रुम नं. ०५ बिल्डींग नं.८ लल्लुभाई कंपाऊंड, मानखुर्द मुंबई-४३ यांचे मदतीने केल्याची कबुली देवून सदर गुन्हयातील चोरलेले  सोन्याचे दागिने आरोपीत मनोज तेजराज जैन, गोरेगांव मुंबई यास विक्री केल्याचे सांगितले. करीता आरो.क्र.६ यास देखील अटक करून सदर गुन्हयातील चोरीस गेलेला मुद्देमाल २,५२,५००/- रु किंमतीचे अंदाजे ९ तोळे वजनाचे सोन्याची लगड व ५०,०००/- रु किमतीचा एक तोळे वजनाचा सोन्याचा कॉईन व गुन्हयात वापरलेली २,५०,०००/- रु किंमतीची झुंदाई कार क्र.एम.एच.४३/आर.६११७ व गुन्हयात वापरलेले हत्यार तपासकामी हस्तगत करण्यात आले आहेत. तसेच आरोपीत सद्दाम हुसेन जमालउद्दीन खान याने तपासादरम्यान शहापूर पोलीस ठाणे हद्दीत चोरीचा गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास पो. हवा. रामदास शिंदे मुरबाड पोलीस ठाणे हे करीत असून नमूद आरोपीतांकडून अजून गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक,ठाणे ग्रामीण डॉ.डी.एस. स्वामी,अपर पोलीस अधीक्ष ग्रामीण,अनमोल मित्तल यांचे मार्गदर्शनाखाली अनिल लाड,उपविभागीय पोलीस अधिकारी, मुरबाड दादासाहेब एडके,प्रभारी अधिकारी मुरबाड पोलीस ठाणे यांचे नेतृत्वाखाली मुरबाड पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकर सपोनि/महेश बोलके,सपोनि/संदीपान सोनावणे,पोउपनि/श्याम आरमाळकर,पो. हवा/रामदास शिंदे, पो.हयो घाग,पो. हवा/राहुल गावडे,पो.ना/धनराज देवरे,पो.शि/अर्जुन पारधी या पथकाने उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. दि.२४/०१/२०२६ रोजी अनोळखी आरोपीत यांनी गुन्हयातील फिर्यादी यांचे घराचा दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरातील ३,६२,५००/- रु किमतीचा मुद्देमाल त्यात सोने, चांदीचे दागिने च रोख रक्कम घरफोडी चोरी केलेबाबत फिर्यादी यांनी फिर्याद दिल्यावरून मुरबाड पोलीस ठाणे गुन्हा रजि.क्र.४५/२०२६ मा.न्या. सं. कलम ३३१(३),३०५ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ मा. पोलीस अधीक्षक,ठाणे ग्रामीण डॉ.डी.एस.स्वामी,मा. अपर पोलीस अधीक्षक,ठाणे ग्रामीण अनमोल मित्तल,उपविभागीय पोलीस अधिकारी मुरचाड विभाग मुरबाडअनिल लाड यांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्याचे दृष्टीने सूचना देवून मार्गदर्शन केले. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक दादासो एडके मुरबाड पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखाली मुरबाड पोलीस ठाण्याचे विशेष तपास पथक तयार करण्यात आले. सदर पथकाने घटना घडलेल्या ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषण करून गुन्हयात आरोपीत नामे १) शेरा सुरेश चव्हाण,वय ४१ वर्ष,रा. शिरढोण म्हाडा, बी-४, रुम क्र.१०३, १ ला माळा,खोणी पलावा,मानपाडा,डोंबिवली,मूळ रा. नवपुरा गांव,पो. बोगना,मर्दा बाना,जि. काझीपूर,उत्तरप्रदेश,२) सद्दाम हुसेन जमालउद्दीन खान,वय ३९ वर्ष,सध्या रा. पवार कम्पाऊंड चाळ,रुम क्र.१०, राठोड मेडिकलचे मागे,घाटकोपर (प),मुंबई, हंगामी रा. नेवाळी नाका,ता.कल्याण,जि.ठाणे,मूळ रा. ग्राम तहसिल थाना,बलरामपूर,जि. गोंडा,उत्तरप्रदेश यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने अधिक चौकशी केली असता त्यांनी मुरबाड पोलीस ठाणे गुन्हा रजि.क्र.४५/२०२६ भा.न्या.सं. कलम ३३१(३),३०५(अ) प्रमाणे गुन्हा साथीदार पाहिजे आरोपीत ३) भैया ऊर्फ पवन आर्या, रा.सायन कोळीवाडा,४) संजय रत्नेश कांचळे उर्फ सलिम कुबडा, रा रुम नं. ७०४ निर्मल नगरी बिल्डींग डी-५ खडी गाव शिळफाटा दिवा,ता जि ठाणे मुळ गाव इंदिरा नगर बिल्डींग स्वारगेट बस स्टैंड चे पाठीमागे स्वारगेट जि पुणे,५) अब्दुल जमीर पठाण ऊर्फ टकला धंदा रिक्षा चालक रा. डम्पींग रोड,रजा चौक,मस्जीद गल्ली,बेगणवाडी,रोड नं. १५,शिवाजी नगर,मुंबई, सध्या रा. रुम नं. ०५ बिल्डींग नं.८ लल्लुभाई कंपाऊंड,मानखुर्द मुंबई-४३ यांचे मदतीने केल्याची कबुली देवून सदर गुन्हयातील घोरलेले सोन्याचे दागिने आरोपीत ६) मनोज तेजराज जैन,वय ५३ वर्ष, रा.ए/२/११, निवास रत्ना को.हौ.सो., एस.की रोड, टेलिफोन एक्स्चेंजजवळ,महेशनगर,गोरेगांव (प),मुंबई यास विक्री केल्याचे सांगितले. करीता आरो.क्र.६ यास देखील अटक करून सदर गुन्हयातील चोरीस गेलेला मुद्देमाल २,५२,५००/- रु किंमतीचे अंदाजे ९ तोळे वजनाचे सोन्याची लगड व ५०,०००/- रु किमतीचा एक तोळे वजनाचा सोन्याचा कॉईन व गुन्हयात वापरलेली २,५०,०००/- रु किंमतीची झुंदाई कार क्र.एम.एच.४३/आर.६११७ व गुन्हयात वापरलेले हत्यार तपासकामी हस्तगत करण्यात आले आहेत. तसेच आरोपीत क्र.२) सद्दाम हुसेन जमालउद्दीन खान याने तपासादरम्यान शहापूर पोलीस ठाणे हद्दीत चोरीचा गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास पो. हवा. १००२/रामदास शिंदे मुरबाड पोलीस ठाणे हे करीत असून नमूद आरोपीतांकडून अजून गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता आहे. गुन्हयाचे अधिक तपासात आरोपीत यांचेविरुध्द खालीलप्रमाणे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी शेरा सुरेश चव्हाण,वय ४१ वर्ष,रा. शिरढोण म्हाडा,बी-४, रुम क्र.१०३, १ ला माळा,खोणी पलावा,मानपाडा,डॉचिवली,मूळ रा. नवपुरा गांव,पो.बोगना,मर्दा थाना,जि. काझीपूर,उत्तरप्रदेश याचेविरुध्द दाखल गुन्हे



१) ठाणे शहर- कोपरखैरणे पो स्टे गुन्हा रजि. नं. १७४१/२०२४ भा.न्या.सं. कलम ३०५,३३१(३),३१७(२), ३(५)



सद्दाम हुसेन जमालउद्दीन खान,वय ३९ वर्ष, सध्या रा.पवार कम्पाऊंड चाळ,रुम क्र.१०, राठोड मेडिकलचे मागे,



घाटकोपर (प),मुंबई, हंगामी रा. नेवाळी नाका,ता. कल्याण, जि.ठाणे मूळ रा. ग्राम तहसिल थाना,बलरामपुर, जि. गोंडा,उत्तरप्रदेश याचेविरुध्द दाखल गुन्हे    



१) ठाणे शहर कळवा पो स्टे गुन्हा रजि.नं. १०२/२०२५ भा.न्या सं.२०२३ चे कलम ३०५ (A), ३३१(३), ३(५)



२) ठाणे शहर- कासारवडवली पो स्टे गुन्हा रजि.नं. १ १४/२०१७ भा.दं. वि.सं कलम ३८०,४५७ सह क्रीमिनल प्रो कोड कलम ४३९



३) ठाणे शहर कासारवडवली पो स्टे गुन्हा रजि. नं. १ ०७/२०१७ भा.दं. वि. सं कलम ३७९,४२७ सह क्रीमिनल प्रो कोड कलम ४३९



४) ठाणे शहर- कळवा पो स्टे गुन्हा रजि.नं. १२९३/२०१३ भा.दं.वि. सं कलम ४५४,४५७,३८०,३४ ५) ठाणे शहर- कापूरबावडी पो स्टे गुन्हा रजि.नं. १ १०/२०१७ भा.दं. वि. सं कलम ३८०,४५७,३४



संजय रत्नेश कांबळे उर्फ सलिम कुबडा रा रुम नं. ७०४ निर्मल नगरी बिल्डींग डी-५ खर्डी गाव शिळफाटा दिवा, ता.जि.ठाणे मूळ गाव इंदिरा नगर बिल्डींग स्वारगेट बस स्टैंड चे पाठीमागे स्वारगेट जि पुणे. याचेविरुध्द दाखल गुन्हे



१) एनआरआय कॉम्प्लेक्स सागरी पो स्टे गुन्हा रजि नं. १ ५२/२०१५ भा.दं. वि. सं. कलम ४५४,३८०



२) एनआरआय कॉम्प्लेक्स सागरी पो स्टे गुन्हा रजि नं. १ ३२/२०१५ भा.दं. वि. सं. कलम ४५४,३८०,५००,३४



३) माटुंगा पो स्टे गुन्हा रजि नं. १ २६८/२०१७ भा.दं.वि.सं. कलम ४५७,३८०,३४,४११



४) दहीसर पो स्टे गुन्हा रजि नं. ४३९/२०१८ भा.दं. वि. सं. कलम ४५४,४५७,३८०,३४



५) माटुंगा पो स्टे गुन्हा रजि नं. १ २६८/२०१८ भा.दं.वि.सं कलम ४५७,३८०,३४,४११



३९/२०२४ भा.दं. वि. सं कलम ४५४,४५७,३८०,३४, ६) सानपाडा पो स्टे गुन्हा रजि नं.



७) सानपाडा पो स्टे गुन्हा रजि नं. ४०/२०२४ भा.दं.वि. सं कलम-४५४,४५७,३८०,३४,



८) नौपाडा पो स्टे गुन्हा रजि नं. ३२४/२०१९ भा.दं. वि. सं कलम ४५४,४५७,३८०,३४,



९) बोईसर पो स्टे गुन्हा रजि नं. १ १९२/२०२४ भा.दं. वि. सं कलम ४५४,४५७,३८०,३४,



१०) वनराई पो स्टे गुन्हा रजि नं. १२४/२०१८ भा.दं. वि. सं. कलम ३८०,४५४,४५७,३४



११) वनराई पो स्टे गुन्हा रजि नं. १३३/२०१८ भा.दं.वि.सं. कलम ३८०,४५४,४५७,३४



१२) वनराई पो स्टे गुन्हा रजि नं. १ १९४/२०१८ भा.दं.वि.सं. कलम ३८०,४५४,४५७,३४



१३) वनराई पो स्टे गुन्हा रजि नं. ३२/२०१८ भा.दं. वि.सं. कलम ३८०,४५४,४५७,३४



१४) वनराई पो स्टे गुन्हा रजि नं. १५४/२०१८ भा.दं. वि.सं. कलम ३८०,४५४,४५७,३४



१५) माहीम पो स्टे गुन्हा रजि नं. १ २०९/२०१२ भा.दं. वि.सं. कलम ३८०,४५४,४५७,५११,३४



१६) एनआरआय कॉम्प्लेक्स सागरी पो स्टे गुन्हा रजि नं. १ ३३/२०१५ भा.दं. वि.सं. कलम ३८०,४५४, ४५७,३४



१७) मानपाडा पो स्टे गुन्हा रजि नं. ३६५/२०१३ भा.दं. वि. सं. कलम ३८०,४५४,४५७



१८) राबोडी पो स्टे गुन्हा रजि नं. १२१७/२०१५ भा.दं. वि.सं. कलम ३८०,४५७,५११,३४



१९) मुरबाड पो.स्टे. गुन्हा रजि.क्र. ४५/२०२६ भा.न्या.सं. कलम ३३१(३),३०५ (अ) प्रमाणे



> अब्दुल जमीर पठाण ऊर्फ टकला धंदा रिक्षा चालक रा. डम्पींग रोड,रजा चौक,मस्जीद गल्ली,बैगणवाडी, रोड नं. १५, शिवाजी नगर, मुंबई,सध्या रा.रुम नं.०५ बिल्डींग नं.८ लल्लुभाई कंपाऊंड,मानखुर्द मुंबई-४३ याचेविरुध्द दाखल गुन्हे :-



१) बोईसर पो.स्टे. गुन्हा रजि.क्र.१९३/२०२४ भा.दं.सं. कलम ४५४,४५७,३८०,३४ प्रमाणे



> मनोज तेजराज जैन, वय ५३ वर्ष, रा.ए/२/११, निवास रत्ना को.ही.सो., एस.व्ही रोड, टेलिफोन एक्स्चेंजजवळ, महेशनगर, गोरेगांव (प), मुंबई याचेविरुध्द दाखल गुन्हे :-



१) वाकोला पो.स्टे. मुंबई गुन्हा रजि.क्र.०६/२०१४ भा.दं.सं. कलम १२० (ब),३९५,३९७ प्रमाणे



२) एल.टी.मार्क पो.स्टे. मुंबई गुन्हा रजि.क्र.९८४/२०२१ भा.दं.सं. कलम ३९२,४५२,५०४, ५०६,३४ प्रमाणे

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement