• Total Visitor ( 695395 )
News photo

प्रभाग क्रमांक ४ मधून शिवसेनेच्या तेजश्री हेमंत गायकवाड यांच्या प्रचाराचा झंझावात

Raju tapal January 11, 2026 225

प्रभाग क्रमांक ४ मधून शिवसेनेच्या तेजश्री हेमंत गायकवाड यांच्या प्रचाराचा झंझावात



राजू टपाल. 



टिटवाळा :- कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ४ मधील अनुसूचित जाती महिला आरक्षणातून उभ्या राहिलेल्या शिवसेना उबाठा पक्षाच्या उमेदवार तेजश्री हेमंत गायकवाड यांनी आपल्या प्रचाराचा झंझावात चांगलाच सुरू ठेवलेला आहे. त्यांनी आपल्या पॅनल क्रमांक 4 मध्ये येत असलेल्या बल्याणी,उंभर्णी,माताजी मंदिर परिसर,आरएस टेकडी,मोहिली,गाळेगाव,तिपण्णा नगर इत्यादी परिसरातील मतदारांशी चांगला जनसंपर्क ठेवून आपल्या प्रचारात आघाडी घेतलेली आहे. त्यांच्या प्रचारात महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित राहत असून प्रचाराचा जोर ही त्यांनी वाढविला आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026