• Total Visitor ( 516450 )
News photo

टिटवाळा न्यूज चे पत्रकार विजय ढमढेरे यांच्या नातवाचा वाढदिवस उत्साहात साजरा 

Raju Tapal publisher April 23, 2026 111

टिटवाळा न्यूज चे पत्रकार विजय ढमढेरे यांच्या नातवाचा वाढदिवस उत्साहात साजरा 



शिरूर :-शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील बागायतदार शेतकरी,टिटवाळा न्यूज चे पत्रकार विजय संभाजीराव ढमढेरे यांचे नातू,रूपेश विजयराव ढमढेरे यांचे चिरंजीव अगस्त्य याचा पहिला वाढदिवस शिक्रापूर -चाकण रस्त्यावरील हाॅटेल मिदास रेजेन्सी शिक्रापूर येथे मंगळवार दि.२१ एप्रिलला सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आला होता. चि.अगस्त्य याचा वाढदिवस मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष,दैनिक सकाळ वर्तमानपत्राचे शिरूर येथील जेष्ठ पत्रकार नितीनकुमार बारवकर,महालक्ष्मी अॅटोमोटिव्हजचे,सुझुकी मारूती उद्योगसमुहाचे प्रमुख व्यवस्थापक सुरेशराव फरगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला. चि.अगस्त्य या़च्या वाढदिवस समारंभास गुलटेकडी पुणे येथील आडत व्यापारी कांतीलालशेठ साबळे,विलासराव वाघ,उद्योजक उल्हासराव गरूड,शिवाजीराव धुमाळ,गणेशराव धुमाळ,श्रीपादराव भुईटे‌,डाॅ.प्रवीण उजेगर,शैलेशराव घोरपडे,अमितराव गायकवाड,डाॅ.नितेश खोत,अमित भालेराव,प्रा.अशुतोष ढमढेरे,अवनीश  ढमढेरे,समीर वाघ,अक्षयराव गायकवाड,विष्णूपंत सोनवणे,गणेश संजयराव गायकवाड,चिंतामण सतिशराव गायकवाड, ऋषीकेश संजय गायकवाड,दिनेश फक्कडराव गायकवाड,राहूल प्रदीपराव गायकवाड,रमेश संपतराव गायकवाड ऋषीकेश राजेंद्र गायकवाड,माणिकराव काळे,विजयराव ढमढेरे,डाॅ.अजय मांडगे,संदीपराव लगड,गौरव शेलार,ललित जगदाळे,अभिजित विरोळे पाटील, नवनाथ बापूराव गायकवाड,अक्षय गायकवाड,अमित गायकवाड,व्यावसायिक राजेश लांडे,अक्षय वाबळे,सक्षम गायकवाड,शुभम रामदास गायकवाड,माऊली गायकवाड,बबलू गायकवाड,दर्शन सोनवणे,अजय अरगडे या निमंत्रितासह महिलावर्ग वाढदिवस समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित पाहुणे महिलांनी चि.अगस्त्यला ओवाळून वाढदिवसाच्या शुभेच्छा यावेळी दिल्या.

आपण आजोबा झालात ही आनंदाची बाब असून आपल्या कौटुंबिक आनंदात सहभागी होणं हे आमचे कर्तव्य आहे अशी भावना व्यक्त करून शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष,दैनिक सकाळचे शिरूर येथील मुख्य प्रतिनिधी,जेष्ठ पत्रकार नितीनकुमार बारवकर यांनी चि‌.अगस्त्यला‌ वाढदिवसाच्या उपस्थित सर्वांच्या वतीने शुभेच्छा दिल्या. दरम्यान,चिरंजीव अगस्त्य याच्या वाढदिवसानिमित्त कोंढापुरी गावच्या सरपंच अपेक्षाताई गायकवाड यांनी तसेच त्यांच्या सासुबाई, कोंढापुरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन शांताराम गायकवाड यांच्या पत्नी मंगलताई शांताराम गायकवाड यांनी पत्रकार विजयराव ढमढेरे यांच्या निवासस्थानी बुधवार दि.२२ एप्रिलला भेट देवून चि.अगस्त्यला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.पत्रकार,बागायतदार शेतकरी विजय संभाजीराव ढमढेरे,प्रा.अशुतोष विलासराव ढमढेरे,रूपेश विजयराव ढमढेरे यांनी कार्यक्रमास उपस्थितांचे स्वागत करून आभार मान


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement