टिटवाळा न्युज ,
तळमजला, ओम सिद्धिविनायक रेसिडेन्सी, बँक ऑफ बडोदा समोर, मांडा -टिटवाळा (पूर्व)
मो:- 9967006434.
राजे उमाजी नाईक यांच्या जयंती दिनी...जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन...
ठाणे:- राजे उमाजी नाईक जयंती दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने आणि तहसिलदार सचिन चौधर यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.