टिटवाळा शहर व ग्रामीण परिसरातील सर्वच बातम्यां बरोबरच संपुर्ण महाराष्ट्रातील जलद गतीने बातम्या पोहचविण्यासाठी टिटवाळा न्यूज आपली भूमिका चोख निभावत असून आता पर्यंत 7000 हजाराच्या जवळपास कायमस्वरूपी सदस्य तर साडे सहा लाखांच्या वर प्रेक्षकांनी पसंत केलेले यु ट्यूब चॅनेल असून आपण ही अवश्य पहावे ही विनंती.
टिटवाळा न्युज ,
तळमजला, ओम सिद्धिविनायक रेसिडेन्सी, बँक ऑफ बडोदा समोर, मांडा -टिटवाळा (पूर्व)
मो:- 9967006434.