दर वर्षी 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर हा पक्षी सप्ताह म्हणून साजरा केला.
त्या अनुषंगाने ह्या वर्षी पक्षी सप्ताह 2025 निमित्त वॉर फाउंडेशन व कल्याण वनविभाग यांनी सिटी पार्क कल्याण येथे पक्षांची कृत्रिम घरटी लावली व स्थानिक नागरिकांमध्ये वाटप करून नागरिकांमध्ये निसर्गातील पक्षांचे महत्त्व सांगून जनजागृती केली.हा कार्यक्रमात वनपरिक्षेत्र अधिकारी: निलेश आखाडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडला तेव्हा वनपाल : आर. डी. शिंदे,वनरक्षक : महादेव सावंत,सिटी पार्क मॅनेजमेंट व वॉर फॉउंडेशन चे स्वयमसेवक उपस्थित होते अशी माहिती वॉर फॉउंडेशन चे अध्यक्ष योगेश कांबळे ह्यांनी दिली.