शिवसेना जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत प्रभाग क्रमांक २२चेंदणी कोळीवाडा येथील राष्ट्रवादी काँग्रेस चे वॉर्ड अध्यक्ष रवींद्र शामराव साळुंखे यांच्या सह सनी नागरे,राजेंद्र ठाकूर,अनिकेत धोपट,केदार साळुंखे,सुरेश सोनटक्के सागर साळूंखे,गणेश अडसुळे,अक्षय साळूंखे व अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी शहर विधानसभा क्षेत्र प्रमुख हेमंत पवार,विभागप्रमुख पवन कदम, माजी नगरसेवक मंगेश पेडणेकर,महिला आघाडीच्या श्रीमती ज्योती कोळी उपस्थित होते.