मुरबाड ते टोकावडे रस्त्यावर गवाताचे साम्राज्य अधिकारी यांचे दुर्लक्ष
मुरबाड ते टोकावडे रस्त्यावर गवाताचे साम्राज्य पसरलेले असून महामार्ग अधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याने वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे.
मुरबाड ते टोकावडे या दरम्यान रस्त्याच्या कडेला मोठं मोठी काटेरी झाडे गवत उभारले असून जाण्याऱ्या येणाऱ्या वाहनां साईट पट्टी दिसत नसल्याने दररोज कुठे ना कुठे अपघात होत आहेत. ही झाडी झुडपे तोरीत काढून टाकण्यात यावे अशी मागणी शिवसेनेने केलं आहे. महामार्ग अधिकारी मुरबाड यांच्या कडे केली आहे हे जर चार दिवसात साफ केले नाही तर सरळगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे तालुका शिवसेना यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.