१४४-कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघ
Raju tapal
November 04, 2024
8
१४४-कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघ
144-कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर यांच्याकडे नामनिर्देशन अर्ज सादर केले होते. आज अर्ज मागे घेण्याच्या दिवशी 1 उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
अ) अर्ज मागे घेतलेल्या उमेदवाराचे नाव :-
1) उज्वला गौतम जगताप - भारतीय जन विकास आघाडी.
ब) अंतिम उमेदवारांची नावे :-
1) दीपक दत्ता खंदारे - बहुजन समाज पार्टी.
2) प्रमोद रतन पाटील - महाराष्ट्र नवनिर्माण सेना.
3) राजेश गोवर्धन मोरे - शिवसेना.
4) सुभाष गणू भोईर - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे).
5) विकास प्रकाश इंगळे - वंचित बहुजन आघाडी.
6) हबीबुर्रहमान खान - पीस पार्टी.
7) शिवा कृष्णमूर्ती अय्यर - अपक्ष.
8) नरसिंग दत्तु गायसमुद्रे - अपक्ष.
9) प्रियांका गजानन मयेकर - अपक्ष.
10) दिपक रामकिसन भालेराव - अपक्ष.
11) परेश प्रकाश बडवे - अपक्ष.
12) चंद्रकांत रंभाजी मोटे - अपक्ष.
13) अश्विनी अशोक गंगावणे - अपक्ष.
Share This