अ प्रभाग परिसरातील अनधिकृत बॅनरबाजीला चाप
Raju Tapal
February 15, 2022
36
अ प्रभाग परिसरातील अनधिकृत बॅनरबाजीला चाप
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्व सहा. आयुक्त यांना दिलेल्या निर्देशानुसार क प्रभागाचे सहा. आयुक्त सुहास गुप्ते यांनी आपल्या अ प्रभागातील विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या काही अनधिकृत बॅनर वर कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने कारवाई केली . मात्र आजही अनेक ठिकाणी बॅनर हे दिसून येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून त्यावर ही लागलीच कारवाई करणार असल्याचे गुप्ते यांनी सांगितले.
Share This