अहिल्याबाई चौकातील भाजप कायैलयात भारताचा क्ष73 ,वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला,
भाजपचे कल्याण शहर अध्यक्ष प्रेमनाथ महात्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, यावेळी त्यांनी सांगितले की भारत देश स्वातंत्र्य करण्यासाठी अनेक शिर विरा़नी व क्रांतिकारक यांनी जिवाचे बळीदान दिले, त्या च्या बळीदानाने देश स्वातंत्र्य झाला,
यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार, भाजपा जिल्हा सरचिटणीस अजून महात्रे, ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख राजाभाऊ पातकर, डॉ चद्रशेखर तांबडे महेश जोशी, अजून भोईर, गौरव गुजर, उपाध्यक्ष भगवान महात्रे, संजय कारभारी, रमेश गोरे ,वैशाली पाटील,प्रिया शमौ आदी भाजपचे पदधिकारी उपस्थित होते,,