मानसं महिला बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था.कल्याण आणि
कट्टर आदिवासी युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विधमाने समाज सेवक
कु अजय (भाऊ) राजाराम तळपाडे यांच्या मार्गदर्शनाखाली बाल आश्रम केंद्र चालू करण्यात आलं आहे
तरी तुमच्या आजूबाजूला कोणी अनाथ मुले,मुली असेल ज्याला आई-बाप नाही त्यांना त्यांचे नातेवाईक सांभाळतात
त्यांना आश्रम मध्ये प्रवेश दिला जाईल आणि तिथून त्यांना पुढे शिक्षणाचं आणि राहायचं खर्च आश्रम करणार आहे सध्यस्थीतत 25 जणांना प्रवेश दिला जाईल.
तसेच कुणाला आश्रम ला डोनेट करायचा असेल किंवा आर्थिक मदत करायची असेल तरी त्यांनी 9867764459 किंवा
8652747592 या नंबरवर संपर्क साधा.