भाजप कोमात तुतारी जोमात......
संदीप नाईक नी तुतारी फुंकल्याने मंदा म्हात्रे ची डोकेदुखी वाढली.
महायुती मधील शिंदे सेनेने देखील सात भाजपची सात सोडल्याने भाजप कोमात गेल्याची चर्चा रंगली.
संदीप नाईक यांना बेलापूर मतदार संघातून आमदार होण्यासाठी पुन्हा राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटात पक्ष प्रवेश करत तुतारी हाती घेतली आहे.संदीप यांनी तुतारी हाती घेताना भाजपचे कमळ हाती ठेवत 29 माजी नगरसेवकानी घेत विष्णूदास भावे नाट्यगृहात निर्धार मेळावा घेत जयंत पाटील यांच्या उपस्थितत तुतारी हाती घेतली.. संदीप नाईक यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी मधून इच्छुक असणाऱ्या विजय नाहटा आणि डॉ मंगेश आमले यांचे स्वप्न भंगले आहे. तर संदीप नाईक यांनी पुन्हा राष्ट्रवादी त प्रवेश करताना भाजप च्या तालमीत तयार झालेले नेते देखील घेऊन प्रवेश केल्याने मंदा म्हात्रे ची डोकेदुखी वाढवली आहे. तर आता मंदा म्हात्रेबरोबर भाजप चे कोणते समर्थक आहे असा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.