चिवळी येथील 22वर्षीय तरूण झाला अचानक बेपत्ता
Raju Tapal
December 27, 2021
34
चिवळी येथील 22वर्षीय तरूण झाला अचानक बेपत्ता? कुटुंबीय चिंतेत
कन्नड/औरंगाबाद
बुधाजी राघो अगिवले वय 22 वर्षे राहणार चिवळी पोस्ट जेऊर तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद सदर तरुण हा दिनांक 22/11/2021 रोजी राहत्या घरातून निघून बी एड ची परीक्षा देण्यासाठी चाललो घरी सांगून निघून गेले असून बेपत्ता झाला आहे, तरी त्यांचे नाते वाकांनी चौकशी केली असतात तो सापडला नसून त्याची मिसिंग कंप्लेट ही छावणी पोलीस स्टेशन औरंगाबाद येथे देण्यात आली आहे, पुढील तपास हे औरंगाबाद पोलीस करत असून, तरी हा तरुण कोणाला आढळून आल्यास जवळच्या पोलिस स्टेशनशी संपर्क साधा किंवा रावसाहेब आगीवले मोबाईल नंबर 7030305015.
801002356. या क्रमांकावर संपर्क साधा.
Share This