कल्याणात वकिलांनी केला निषेध व्यक्त
कल्याण जिल्हा न्यायालय फौजदारी वकील संघटनेच्या वतीने नाशिक येथील ॲड.अलका मोरे पाटील यांच्यावर पेट्रोल टाकून जाळण्याचा जो काही प्रयत्न केला गेला त्या घटनेचा / त्या हल्ल्याचा जाहीर निषेध कल्याण येथील न्यायालयाच्या आवारात करण्यात आला.
यावेळी '' ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिल '' सरकारने तात्काळ मंजूर करावे यासाठी मातृसंस्था वकील परिषदेने सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत .
असे ॲड.प्रकाश रा. जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त केले.