मा.आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांचे निर्देशानुसार व विभागीय उप आयुक्त श्री सुधाकर जगताप याचे मार्गदर्शनानुसार गोविंद वाडी रेती बंदर येथील चार जीन्स कारखान्यांवर संपुर्ण पणे निष्कासन कारवाई करून जमीनदोस्त करण्यात आली
सदर कारवाई करतांना सहा. आयुक्त अक्षय गुडदे,सुधीर मोकल क प्रभाग , बाजार पेठ पोलीस स्टेशनचे अधिकारी व पोलीस कर्मचारी,कडोमपा ३७ पोलीस कर्मचारी, तीन जे सी बी व अतिक्रमण कर्मचारी व पथक प्रमुख सुखदेव धापोडकर यांचेसह संयुक्तीक कारवाई करण्यात आली