• Total Visitor ( 84698 )

लाचखोर हवालदारावर गुन्हा दाखल

Raju Tapal November 24, 2021 98

विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यातील एका 498 च्या गुन्ह्यात जामीन अर्जासाठी मदत करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारणारा पोलीस हवालदार रवींद्र सपकाळे याला लाचलुचपत विभागाच्या ठाणे युनिटने मंगळवारी दुपारी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

 

आरोपी लोकसेवक  रविंद्र श्रीराम सपकाळे, वय 49 वर्षे, पोहवादार, (वर्ग 3), विठ्ठलवाडी पोलीस ठाणे, ठाणे पोलीस आयुक्तालय असे लाचखोर आरोपीचे नाव आहे.

सदरची कारवाई ही डॉ. पंजाबराव उगले पोलीस अधीक्षक, अनिल घेरडीकर, अपर पोलीस अधीक्षक  

यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलिस निरिक्षक संतोष अंबिके यांनी आपल्या मदत पथक  

पोलिस नाईक विनायक जगताप, पोलिस नाईक नवनीत सानप, महिला पोलिस नाईक प्रिती जाधवयांच्यासह केली.

Share This

titwala-news

Advertisement