मच्छीमारांचा नांदगाव तहसील कार्यालयावर मोर्चा
Raju Tapal
November 30, 2021
61
स्थानिकांना गिरणा धरणाचा मच्छीमारांचा नांदगाव तहसील कार्यालयावर मोर्चा
गिरणा धरणाच्या मच्छिमार बेकायदेशीर ठेका रद्द करण्यात यावा शासनाची फसवणूक करणाऱ्या ठेकेदारां
विरोधात कारवाई करण्यात यावी
आदिवासी मच्छी मारा वरील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावी या अनेक मागण्यासाठी प्रहार शेतकरी संघटनेतर्फे नवीन नांदगाव तहसील कार्यालयावर नुकताच मोर्चा काढण्यात आला.
यावेळी प्रहार संघटनेतर्फे जोरदार घोषणा देण्यात आल्या विविध मागण्यांचे नांदगाव तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांना निवेदन देण्यात आले. या नियोजनात गिरणा धरणाचा कोणत्या नावाने ठेका घेतला तो मी ब्रिज कंपनीनुसार कायद्यानुसार आपण झाली नाही.
दिला धरणावरील ठेकेदारांनी मच्छीमारांची मासे पकडण्याची जाळे काढल्याने आदिवासी पानावर वेळ आली आहे. करण गिरणा धरणावरील आदिवासींचे मासेमारी सोडून दुसरा कोणताही व्यवसाय नाही. ना शेती ना स्वतःचे घरदार पहिलेच कोरोना महाभारी मुळे बेरोजगारी वाढली अशातच आदिवासींचे फोटो काढण्याचे साधन होते तेही कितीदा हिरावून घेतली आहे.
आदिवासींनी आंदोलनात सहभागाचा सहभाग घेतल्यामुळे आदिवासींची जाळी काढून फेकून देण्यात आले असा प्रकार ठेके दाराकडून सुरू आहे. तसेच बेकायदेशीर ठेकेदारांचे विरोधात आंदोलन करणाऱ्या आदिवासी बांधवावर खोटा मारहाणीचे गुन्हे दाखल केली जात आहे.
गिरणा धरणावरील ठेकेदार पोलिस प्रशासनाला खोटी माहिती देऊन बेकायदेशीर ठेक्या विरोधात आंदोलन करणाऱ्या मच्छीमार यांच्यावर महाराणीचे खोटे गुन्हे दाखल करून पोलीस प्रशासनाची दिशाभूल करत आहेत. याच कारणास्तव मालेगाव तालुक्यातील आदिवासी बांधव मध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून गावागावातील शांतता भंग होत आहे. आणि कायदा व सुव्यवस्था यांचा एक प्रश्न निर्माण झाला आहे.
या मोर्चात शेखर पगार संदीप सूर्यवंशी, बाबाजी पवार, संजय शिवडे, भुरा जावरे, योगेश गर्डे, उमेश पटके, बापू कोळी, शांताराम नाईक इत्यादी गिरणा धरण प्रकल्पग्रस्त व स्थानिक मच्छिमार सहभागी झाले होते.
Share This