• Total Visitor ( 768884 )
News photo

उल्हासनगर कॅम्प ३ मध्ये भीषण आग,घटनास्थळी गोंधळाचे वातावरण...

Raju Tapal publisher November 10, 2026 51

उल्हासनगर कॅम्प ३ मध्ये भीषण आग,घटनास्थळी गोंधळाचे वातावरण...



उल्हासनगर कॅम्प ३ मध्ये,रिलायन्स डिजिटल (महाराजा हॉल) च्या शेजारी भीषण आग लागली आहे.या आगीमुळे परिसरात घबराट पसरली आहे. माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, आग विझवण्याचे काम सुरू आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. सुदैवाने,आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement