मराठी पत्रकारिता टिकवयाची असेल तर जाहिरात दारांनी सहकार्य करणे गरजेचे,
केंद्रीय मंत्री कपिल पाटील,
बाळशास्त्री जाभेकर यांनी सुरू केलेली मराठी पत्रकारिता टिकवयाची असेल तर जाहिरात दारांनी सहकार्य करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांनी ठाणे येथील पत्रकाराच्या 16,व्या राज्य स्तरिय अधिवेशनात केले आहे,
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई 16,वे राज्य स्तरिय अधिवेशन ठाणे येथे गडकरी रंगायतन येथे पार पडले, यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंत मुंडे, राज्य संघटक संजय भोकरे ,महासचिव विश्वास आरोटे, प्रदेश प्रसिद्दी प्रमुख नवनाथ जाधव, कोकण विभाग अध्यक्ष नितीन शिंदे,ठाणे जिल्हा अध्यक्ष भगवान चंदे,आदि उपस्थित होते,
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर ,दपैणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिंमेचे पूजन करून तसेच दिप प्रजोलित करून अधिवेशन ला सुरुवात करण्यात आली,
यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई कडून उपस्थित पाहुणे याचा सत्कार करण्यात आला,तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यातिंना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले,
केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी सांगितले की पुरवी दोन इग्रजी दैनिक होती, परंतु त्या नंतर पहिले मराठी वतैमान पत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले, आणि खऱ्या अर्थाने मराठी पत्रकातेला सुरुवात झाली, मराठी पत्रकारीता टिकवण्यासाठी जाहिराती दारांचा सहकार्य महत्त्वाचा आहे, पत्रकार व्यावसाय नसून वसा आहे आणि ते टिकवण्याचे काम आपले सवौचे आहे, पत्रकार हा समाज प्रबोधनाचे काम करतो, समस्या आडचणी समाजापुढे मांडीत आसतो, पत्रकारिता करित आसतांना दोन्ही बाजू तपासणी करून मगच बातमी प्रकाशित केली पाहिजे, कोणाचे ऐकून बातमी छापू नये तिची शाहनिशा केली पाहिजे, आजपर्यंत 1256,पत्रकारांची हत्या झाली आहे हि खेदाची बाब आहे, पत्रकार यांच्या वर हल्ले होतात हि चिंतेची बाब आहे, इलेक्ट्रॉनिक मिडिया मुळे प्रिंट पत्रकारिता धोक्यात आली आहे यासाठी प्रिंट मिडीया ने एकत्रितपणे येवून काम केले पाहिजे, आपल्या बातम्या अधिक चांगल्या प्रकारे देऊन समाजापर्यंत पोहचवणयाचे काम केले पाहिजे, त्या वेळेस समाजही तुम्हाला सहकार्य करील, तसेच अधिवेशनात होणारे ठराव मला पाठवा मी केंद्रात पाठपुरावा करून तुम्हाला न्याय दिला जाईल असे सांगितले,
दोन क्षेत्रात अधिवेशन संपन्न झाले, पहिल्या सत्रात पाहुणे सत्कार व मागैदशैन तसेच दुसऱ्या सत्रात विभागीय अध्यक्ष मनोगत व कायैक्रमाचे अध्यक्ष व प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी ठराव वाचून समारोप भाषण केले, व ठराव संमत करण्यात आले, यावेळी 36,जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते,,