मोहन्यातील चाळीच्या 10 अनधिकृत खोल्या जमीनदोस्त
Raju Tapal
December 28, 2021
41
मोहन्यातील चाळीच्या अनधिकृत 10 खोल्या जमीनदोस्त
केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या आदेशानुसार अ प्रभागात मोहना येथील टीचर कॉलनी येथे तयार झालेल्या तसेच रहिवास नसलेल्या दहा चाळींच्या खोल्या व चार जोते संपूर्ण निष्कासित करण्यात आल्या. सदरील अनधिकृत चाळींची तक्रार जागा मालक आनंता पाटील यांच्या तक्रारीनुसार केडीएमसीचे सहाय्यक आयुक्त तथा अ प्रभाग क्षेत्र अधिकारी सुहास गुप्ते यांनी आपल्या संपुर्ण पथकासह जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त केल्या.
Share This