मुरबाड मध्ये खरी लढत भाजप शिवसेना मध्ये
Raju Tapal
December 08, 2021
33
मुरबाड मध्ये खरी लढत भाजप शिवसेना मध्ये
17 जागे साठी तब्बल 126 अर्ज दाखल...
मुरबाड नगर पंचायत निवडणुकीसाठी 17 जागेसाठी तब्बल 126 अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
मुरबाड नगर पंचायत निवडणुकीसाठी आज अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्याने 17 नगरसेवकची जागा असल्याने 126...अर्ज दाखल करण्यात आले असून खरी लढत शिवसेना भाजप मध्ये असल्याचे आज चित्र दिसत आहे.तसेच शिवसेना शहरप्रमुख राम दुधाळे यांनी भाजपच्या एबी फाॅम भरून शिवसेनाला मोठा धक्का दिला आहे.यावेळी मुरबाड पोलिसांनी नगर पंचायत समोर मोठा बंदोबस्त ठेवला होता.
Share This