रिपाई आठवले पक्ष मेळाव्याची पूर्व तयारी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) ठाणे ग्रामीण ची रिपाई पक्ष मेळावा दिनांक 1 june 2025 पक्ष प्रमुख तथा केंद्रीय सामाजिक न्याय विभाग राज्य मंञी रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे शहरात संपन्न होणार्या मेळावा पुर्व तयारीची बैठक कल्याण रेस्ट हाऊस येथे ठाणे ग्रामीण अध्यक्ष संजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीचं प्रास्ताविक व सुञसंचालन ठाणे ग्रामीण चे सरचिटणीस बाळासाहेब भालेराव यांनी केले. रिपाई मेळावा यशस्वी होणेसाठी व मागिल गोष्टींना उजाळा देण्यात येऊन मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्वानी मेहनत घेतली पाहिजे व मेळावा यशस्वी होणेसाठी आपण सर्वांनी ठाणे शहर अध्यक्ष भास्कर वाघमारे यांना मदत व सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध राहू या असे आवाहन करण्यात आले. या महत्वपूर्ण बैठकीसाठी राष्ट्रीय सचिव दयाल बहादुरे, ठाणे प्रदेश अध्यक्ष अण्णासाहेब रोकडे,महाराष्ट्र राज्य सहसचिव बाळकृष्ण मामा गायकवाड, राहुल हंडोंरे, प्रदेश सरचिटणीस श्याम शेवाळे, ठाणे ग्रामीण कार्याध्यक्ष अनिल धनगर, ठाणे ग्रामीण सरचिटणीस प्रा.शरदचंद्र सोनावणे विभागीय महिला आघाडी अध्यक्षा संगिता गायकवाड, कल्याण शहराचे कुमार, उत्तर नगर महिला आघाडी आशाताई सोनावणे, मिना बाविस्कर, बदलापूर शहर अध्यक्ष धनराज गायकवाड यांची मेळावा संदर्भात भाषणे झाली.
शेवटी शरद सोनावणे यांनी काश्मिर येथील पहलगाम या ठिकाणी अतिरेक्यांकडून झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या व मृत्युमुखी पडलेल्यांना रिपाई पक्षाच्यावतीने जाहीर आदरांजली वाहण्यात आली. बैठकीसाठी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये दशरथ गायकवाड, ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष, जिल्हा ग्रामीण युवक आघाडी सरचिटणीस संजय भालेराव, प्रदेश उपाध्यक्ष रामा कांबळे, माणिक उघडे ठाणे ग्रामीण उपाध्यक्ष अरूण गायकवाड, बी.के.गायकवाड, अंबरनाथ शहर अध्यक्ष दिपक धनवडे,महाराष्ट्र राज्य सचिव नाना पवार, ठाणे प्रदेश उपाध्यक्ष गौतम ढोके व सिमा महाजन, मिना नगराळे, रुपाली कुळकर्णी [ सरचिटणीस भिंवडी.] संतोष उबाळे,ठाणे प्रदेश चे उपाध्यक्ष कमलाकर सुर्यवंशी तसेच मालिनी अंडागळे,दिपाली कुटारे,समाधान तायडे, ठाणे ग्रामीण उपाध्यक्ष दिलीप साटपे, जाधव बदलापूर सर्व उपस्थितीतांनी मेळावा यशस्वी करण्यासाठी कृतिशील कार्यक्रम तयार करावा. व ठाणे पालघर अधिनसत सर्व तालुके पिंजून काढून नव्याने उभारी घेऊ या.असे आवाहन करण्यात आले., नव्याने महाराष्ट्र राज्य सहसचिव म्हणून निवड झालेले अंबरनाथ येथील हंडोरे यांचे सर्वानी अभिनंदन केले. आजच्या या बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्याचा जोष दिसून येत होता. आम्ही सर्व रामदास आठवले यांच्या सोबतीत राहून दोन्ही जिल्हांत रिपाई [आठवले] पक्षाची ताकद वाढवून पॅन्थर प्रमाणे गावागावात शाखा तयार करून शाखेचे फलक तयार करू. असे सर्वानी आपल्या भाषणात संबोधित केले. गैरहजर असणा-र्या पदाधिकारी यांच्यावर प्रदेश अध्यक्ष अण्णासाहेब रोकडे. यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच दोन चार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) ठाणे ग्रामीण ची रिपाई पक्ष मेळावा दिनांक 1 june 2025 पक्ष प्रमुख तथा केंद्रीय सामाजिक न्याय विभाग राज्य मंञी रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे शहरात संपन्न होणार्या मेळावा पुर्व तयारीची बैठक कल्याण रेस्टहाऊस दिनांक 30.04.2025 ठाणे ग्रामीण अध्यक्ष संजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीचं प्रास्ताविक व सुञसंचालन ठाणे ग्रामीण चे सरचिटणीस बाळासाहेब भालेराव यांनी केले रिपाई मेळावा यशस्वी होणेसाठी व मागिल गोष्टींना उजाळा देण्यात येऊन मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्वानी मेहनत घेतली पाहिजे व मेळावा यशस्वी होणेसाठी आपण सर्वांनी ठाणे शहर अध्यक्ष भास्कर वाघमारे यांना मदत व सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध राहू या, असे आवाहन करण्यात आले. या महत्वपूर्ण बैठकीसाठी राष्ट्रीय सचिव दयाल बहादुरे, ठाणे प्रदेश अध्यक्ष अण्णासाहेब रोकडे., महाराष्ट्र राज्य सहसचिव बाळकृष्ण मामा गायकवाड, राहुल हंडोंरे,प्रदेश सरचिटणीस श्याम शेवाळे, ठाणे ग्रामीण कार्याध्यक्ष अनिल धनगर,ठाणे ग्रामीण सरचिटणीस प्रा.शरदचंद्र सोनावणे विभागीय महिला आघाडी अध्यक्षा संगिता गायकवाड, कल्याण शहराचे कुमार, उ.नगर महिला आघाडी आशाताई सोनावणे, मिना बाविस्कर, बदलापूर शहर अध्यक्ष धनराज गायकवाड यांची मेळावा संदर्भात भाषणे झाली. शेवटी शरद सोनावणे यांनी काश्मिर येथील पहलगाम या ठिकाणी अतिरेक्यांकडून झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या व मृत्युमुखी पडलेल्यांना रिपाई पक्षाच्यावतीने जाहीरआदरांजली वाहण्यातआली. बैठकीसाठी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.सर्वश्री..,दशरथ गायकवाड,ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष, जिल्हा ग्रामीण युवक आघाडी सरचिटणीस संजय भालेराव, प्रदेश उपाध्यक्ष रामा कांबळे, माणिक उघडे ठाणे ग्रामीण उपाध्यक्ष अरूण गायकवाड, बी.के.गायकवाड, अंबरनाथ शहर अध्यक्ष दिपक धनवडे,म.रा.सचिव नाना पवार, ठाणे प्रदेश उपाध्यक्ष गौतम ढोके व सिमा महाजन,मिना नगराळे,रुपाली कुळकर्णी [ सरचिटणीस भिंवडी.] संतोष उबाळे,ठाणे प्रदेश चे उपाध्यक्ष कमलाकर सुर्यवंशी तसेच मालिनी अंडागळे,दिपाली कुटारे,समाधान तायडे, ठाणे ग्रामीण उपाध्यक्ष दिलीप साटपे, जाधव बदलापूर. सर्व उपस्थितीतांनी मेळावा यशस्वी करण्यासाठी कृतिशील कार्यक्रम तयार करावा. व ठाणे पालघर अधिनसत सर्व तालुके पिंजून काढून नव्याने उभारी घेऊ या.असे आवाहन करण्यात आले. नव्याने महाराष्ट्र राज्य सहसचिव म्हणून निवड झालेले अंबरनाथ येथील हंडोरे यांचे सर्वानी अभिनंदन केले. आजच्या या बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्याचा जोष दिसून येत होता. आम्ही सर्व मा. रामदास आठवले यांच्या सोबतीत राहून दोन्ही जिल्हांत रिपाई [ आठवले] पक्षाची ताकद वाढवून पॅन्थर प्रमाणे गावागावात शाखा तयार करून शाखेचे फळके तयार करू. असे सर्वानी आपल्या भाषणात संबोधित केले. गैरहजर असणार्या पदाधिकारी यांच्यावर प्रदेश अध्यक्ष अण्णासाहेब रोकडे. यांनी नाराजी व्यक्त केली. दोन चार दिवसांत शिबीर घेणेचे जाहिर करण्यात आले.