राजकीय दबावाखाली पोलिसांनी सचिन खेमा यांच्या वर गुन्हा दाखल केला,
माजी आमदार नरेंद्र पवार,
शनिवारी पोलीस उपायुक्त कायैलयावर मौचै,
राजकीय दबावाखाली पोलीस काम करीत आसून भाजपचे माजी नगरसेवक सचिन खेमा यांच्या वर खोटा गुन्हा केला आहे असा आरोप माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केला आहे,
कल्याण पश्चिम भागात मागील आठवड्यात मारामारी झाली होती, त्या मारामारीत भाजपचे माजी नगरसेवक सचिन खेमा यांच्या वरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे,
याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितले की मारामारीची घटना घडली त्या घटनेला आम्ही पाठीशी घालीत नाही, परंतु घटना घडली तेव्हा माजी नगरसेवक सचिन खेमा हे घरी होते, त्या चा घटनेशी काही च संबंध नव्हता, घडना स्थळी पोलीस उपस्थित होते, असे आसतांना राजकीय दबावाखाली पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केला, तसेच मागील दहा वषौचा झालेला गुन्हा व आताच गुन्हा हया प्रमाणे पोलिसांनी फाईल तयार करून न्यायालयात सादर केली असून मोका लावणयाच्या हालचाली सुरू आहेत, ज्याच्यावर अनेक गुन्हे आहेत, तडीपार आहेत त्या ना सोडून देतात, महाविकास आघाडीचे सरकार सुडाची भावना घेत आहेत, माजी नगरसेवक कूणाल पाटील, मनोज राँय यांच्यावरही सुडाच्या भावनेने गुन्हे दाखल केले आहेत, तिच परिस्थिती नगरसेवक सचिन खेमावर केली असून, त्याच्या निषैधाथै पोलिसांना जाब विचारणया साठी पोलीस उपायुक्त कायैलय खडकपाडा येथे मौचै काढून जाब विचारणार आहे, मौचैचे नेतृत्व आमदार रवींद्र चव्हाण करणार असून जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे सह सवै नगरसेवक सहभागी होणार आहेत अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली, यावेळी जिल्हा सरचिटणीस अजून महात्रे, शहर अध्यक्ष प्रेमनाथ महात्रे, अजून भोईर, प्रिया शमौ आदी पत्रकार परिषदेला उपस्थित होते,