नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक येथील सिंगल फेज ची डीपी चे तीनही गट्टू जळाल्याची तक्रार वायरमन अमोल गोराडे यांनी वरिष्ठ वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे तक्रार केली व गावातील सिंगल फेज च्या डीपीवर असलेला एका गट्टू तुन गावातील काही भागात वीज पुरवठा सुरू केल्याने व काही भागात वीजपुरवठा बंद केल्याने येथील ग्रामस्थांनी ज्या भागात वीज पुरवठा खंडित केला त्यामुळे येथील ग्रामस्थांनी सदर प्रकार इंजिनीयर यांना कळविल्याने इंजिनिअर यांनी वायरमन गोरडे यांना सदर सदर डीपी वरील चालू असलेल्या गट्टू वरील सर्वच वीजपुरवठा बंद करण्याचे आदेश दिवानी दिनांक 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता संपूर्णत वीजपुरवठा बंद केला.
रोजी बुद्रुक येथील काही ग्रामस्थांनी वायरमन यांना गावात बोलावून घेतले व आम्ही पूर्ण गावात 4 घंटे वीज पुरवठा चालू बंद करू व संपूर्ण गावात तीन पुरवठा सुरू करू म्हणून तुम्ही कामाला बंद केलेला गट्टू वर तार जोडून देण्याची विनंती केली
दिनांक 20 नोव्हेंबर 2021 रोजी शनिवारी सायंकाळी येथील ग्रामस्थांना रोहिले बु. येथील ग्रामपंचायतीचे ग्रामरोजगार सेवक बाबासाहेब तुकाराम अरबूज यांनी येथील सविधान आर्मी चे कार्यकर्त्याला उद्देशून म्हणाले की तुझ्यासारख्या राजकीय व्यक्तींनी माझ्या कमर्शियल बिल भरणाऱ्या व्यक्तीची विज कट केली असेल तर माझे दिल त्याने भरावा तुझ्यासारख्या ने भरावा असे भाष्य केले. परंतु विद्युत मंडळाचे कर्मचारी यांनी वीज पुरवठा बंद केला यात ग्रामस्थांचा, राजकीय व्यक्तीचा काय संबंध असा सवाल येथील ग्रामस्थांनी केला आहे.
रोहिले बुद्रुक येथील शांतता व सुव्यवस्था बिघडवने
साठी वीज मंडळाचे कर्मचारी व ग्राम रोजगार सेवक बाबासाहेब तुकाराम अरबूज यापैकी कोण जबाबदार असा सवाल किती ग्रामस्थ यांनी बोलताना व्यक्त केले
रविवारी सकाळी वायरमन अमोल गोरडे यांनी पुन्हा गावातील काही ठिकाणी वीज पुरवठा सुरू केला आहे म्हणजेच येथील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी वायर मनच जबाबदार आहे की ग्राम रोजगार सेवक बाबासाहेब तुकाराम अरबूज हे दोघेही असल्याचे निष्पन्न होत आहे. कारण वीज मंडळाचे कर्मचारी गावात काही ठिकाणी वीज पुरवठा देतच नाही तर काही ठिकाणी वीजपुरवठा पैसे घेऊन देत असल्याचे निष्पन्न होत आहे. कारण वीज मंडळ ही कायदेशीर वीज पुरवठा सुरळीत करत नाहीत. तर बाबासाहेब अरबुज हे कायदेशीर विद्युत मंडळ अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना बोलण्यापेक्षा गावातील ग्रामस्थांना पदाधिकारी यांना शिवलिंग करतात व झगडा करतात यामुळे येथील पदाधिकारी विद्युत मंडळाचे कर्मचारी, अधिकारी. आणि रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीचे अमोल का सेवक यांच्यावर तक्रार दाखल करणार असल्याची माहिती येथील ग्रामस्थांनी दिली आहे.