टिटवाळ्यातील ज्येष्ठ पत्रकार नाना पिसाट यांचे दुःखद निधन
आपल्या टिटवाळा येथील जेष्ठ पत्रकार, समाजसेवक शिवसेना नेते (नाना) ऊर्फ दत्ता पिसाट यांचे वृद्धापकाळाने दुःख निधन झाले आहे.
त्यांची अंत्ययात्रा सायंकाळी पाच वाजता त्यांच्या अशोका बॅंकेट व्हाल साईबाबा मंदिर रोड राजाभाऊ पातकर यांच्या जुन्या बंगल्यात जवळ टिटवाळा येथील राहत्या घरातून निघणार आहे.
टिटवाळा न्यूज परिवारातर्फे नानांना भावपूर्ण श्रद्धांजली