सम्यक ज्ञान-दान कार्यशाळा, घोडा खडकवाडी
Raju tapal
October 22, 2024
18
सम्यक ज्ञान-दान कार्यशाळा, घोडा खडकवाडी
रविवार दिनांक २०/१०/२०२४ रोजी क्लास संपन्न झाला
शिक्षिक: प्रकाश गायकवाड, गुरुनाथ गायकवाड सर
उपस्थिती आणि भेट वस्थू- गोपीनाथ आटले सर
विषय- पाढे, गणित, इंग्रजी, क्राफ्ट, रंगवणे
आयोजक: रॉबिन हूड आर्मी संस्था, मुंबई, सर- कमलेश, गुड्डू, नमन, योगेश, निनाद, आकाश, सुरेश, गिरीश, मॅडम- सिद्धी, रूपा, वर्षा, दिव्या, आशू, सुनीषा
रॉबिन हूड च्या सर्व उपस्थित टीम मेंबर्स कडून सर्व मुलांना कलर्स आणि दिवे दिले, रंगवण्याची स्पर्धा घेतली.
सर्व मुलांमधून ५ नंबर सिलेंक्त केले त्यांना उत्कृष्ट वस्थू-प्राईज दिले आणि उर्वरित सर्व मुलांना गिफ्ट दिले.
सर्व मुलांना केली, समोसे, वेफर्स, खाऊ देण्यात आला.
वाडीतील सर्व घरांना किराणा वस्थू आणि सामान याचे वाटप करण्यात आले. मुलांना कपडे आणि स्टेशनरी दिली.
गेल्या १० तारखेला २ महिलांचे डोळ्यांचे फ्री ऑपरेशन केले.
रॉबिन हूड आर्मी संस्थेने आपल्या वाडीसाठी घेतलेला वसा, त्यांच्या दान पारमितेचे नियमित कुशल कर्म चालू आहे.
या संस्थेच्या पुण्यशील कार्यास वंदन, मनःपूर्वक धन्यवाद
सबका मंगल होय रे, जन जन मंगल होय रे....
सम्यक ज्ञान-दान कार्यशाळा दर रविवारी
सकाळी ९:०० ११:३० वाजता भरत आहे
ठिकाण: घोडा खडकवाडी, म्हसकळ, टिटवाळा पूर्व,
तालुका कल्याण, जिल्हा ठाणे
सर्व टीचर्स, कॉर्डिनेटर, आयोजक, संयोजक.
साथ सहयोग, सहकार्य:
सम्यक संबोधि प्रतिष्ठान, टिटवाळा
नालंदा शाखा-भारतीय बौद्ध महासभा, टिटवाळा
रॉबिन हूड आर्मी संस्था, मुंबई
कारुण्य ट्रस्ट, कल्याण
बहुउदेशीय संस्था, दहिवली मुरबाड
स्वयंदीप शैक्षणिक, सामाजिक संस्था, कल्याण
Share This