ठाणे जिल्हा शिवसेना प्रमुख तसेच हातमाग महामंडळ महाराष्ट्र राज्य प्रकाश पाटील यांची जी पी पारसिक बॅंकेच्या उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाली आहे.
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाटिल यांना शुभेच्छा दिल्या. ठाणे जिल्हा ग्रामीण मध्ये प्रकाश पाटील यांचे चांगल्या प्रकारे वर्चस्व आसल्याने तसेच ते हातमाग महामंडळाचे अध्यक्ष आसल्याने त्यांची निवड करण्यात आली. त्यांच्यावर ठाणे जिल्ह्यातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.