आजपासून दहावीची परीक्षा,
पहिला पेपर मराठीचा;
तर विद्यार्थ्यांनो या सूचना पाळा
*राज्यात आजपासून दहावीची परीक्षा सुरु झाली असून सकाळी 11 ते 2 या दरम्यान मराठीचा पेपर घेण्यात येणार आहे.दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 15,77,256 विद्यार्थी परीक्षा देणार असून 533 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. आजपासून सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी माध्यमिक बोर्डाने संपूर्ण तयारी केली आहे.*
*