भाजपचे मोहने टिटवाळा मंडळाचे अध्यक्ष शकतीवान भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते बाल उद्यान व जेष्ट नागरिक कट्टयाचे उदघाटन
भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते टिटवाळा येथे पहिले बाल उधान, जेष्ट नागरिक कट्टा व वूक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला.
यावेळी कायैक्रमाला माजी आमदार नरेंद्र पवार, माजी उपमहापौर उपेक्षा भोईर, भाजपचे ठाणे जिल्हा ग्रामीण संपर्क प्रमुख राजाभाऊ पातकर, सत्कार मुर्ती व भाजपचे मोहने टिटवाळा मंडळाचे अध्यक्ष शकतीवान भोईर, माजी परिवहन सदस्य नारायण मिरकुटे,जेष्ट नेते अभिमन्यू क्षीरसागर, प्रभाग अध्यक्ष गजानन मढवी, श्रीकांत देवधर, किरण रोठे,विलास रंदवे संतोष शिंगोळे,दीपक कांबळे, विनायक भगत,संजय सिंग,आर के सिंग,मुन्ना रईस,हेमंत गायकवाड,संदीप गायकवाड, विनायक भोईर,अनिल फड,गणपत पालवे,स्वप्ना दिक्षित, फाटक मॅडम,किरण पाटील,वसंत केने,सुरेश खंबोरकर, भिकाजी पाटील,महेश जाधव, शुभाष पालांडे, अनिरुद्ध राणे, समधान पाटील, यामिनी चाविंद्रा,आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते,
आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितले की शकतीवान भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त माजी उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी टिटवाळकरांना बाल उधानाची भेट दिली आहे, तसेच जेष्ट नागरिक कट्टा व वूक्षारोपण हि केले आहे, टिटवाळा करांच्या विकासासाठी नेहमीच उपेक्षा व शकतीवान पुढे आसतात,चांगले काम करीत आसतांना आडथले येतच आसतात, आजही मुला मुलींचा भेदभाव केला जातो, स्त्री भु्ण हत्या काही ठिकाणी घडत असतात हि खंत व्यक्त केली,
यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून शकतीवान भोईर याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी माजी उपमहापौर उपेक्षा ताई भोईर यांनी आपण आजवर केलेल्या कामाच्या जोरावर येत्या केडीएमसी निवडणुकीत पुन्हा निवडून येऊच असे ठामपणे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन यशोदा पाटील यांनी केले.