कुडाळ शहरात एक तासांपासून टॅफीक जाम..
कुडाळ एस.टी.स्टॅण्ड ते आंबेडकर नगर चौक ते भैरवमंदिर या मुख्य रस्त्यावर जाणारी येणारी वाहतूक खोळंबली.
कुडाळ पोलीसांकडून नियोजन शुन्य
आमदार वैभव नाईक हे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत.त्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरातील भैरवमंदिर नजिक सभा सुरू असून, याचा परिणाम वाहनचालकांना होत आहे.हि सभा रस्त्यानजिक सुरू असल्याने कुडाळकडे येणारी व जाणारी वाहतूक खोळंबली आहे.