• Total Visitor ( 133155 )

आई तुळजाभवानी चे नवमीला उत्थापन

Raju tapal October 11, 2021 43

श्रीक्षेत्र तुळजापूर प्रमाणे आईतुळजा भवानीचया मंचकीनीद्रा  समाप्त झाल्यानंतर अश्विन शुक्ल  प्रतिपदेला देवीची विधीवत स्थापना श्रीक्षेत्र टिटवाळा  येथील  गरुडेगूरुजी यांच्या कडेही करण्या त आली। नवरात्री कुमारी पूजन ईत्यादी  विधी केले जातात तेनंतर नवमीला देवीचे उत्थापन करुन नवरात्रीचे सांगता होते। भाविकांनी दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक येत असतात। भावीकांन१२ते५यावेळत दर्शनाचा लाभ घ्यावा कारण इतर कालावधीत  देवीचे पूजन विधी असलेले गूरुजी  सांगतात

Share This

titwala-news

Advertisement