बल्याणी उंभरणी येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई
राजू टपाल.
टिटवाळा :- केडीएमसी उपआयुक्त अवधूत तावडे यांच्याकडे आलेल्या तक्रारी नुसार तसेच त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार अ प्रभाग क्षेत्राचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी आपल्या स्टाफ सह सुट्टीच्या दिवशी सुरू असलेल्या बल्याणी उंभरणी येथील 2 रूम चे सुरू असलेले अनाधिकृत बांधकाम तोडण्यात आले.
अशी माहिती अ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी दिली.