अखेर मनसेच्या पाठपुराव्याला यश, केडीएमसी प्रशासनाकडून खड्डे भरण्यास सुरुवात
Raju Tapal
July 05, 2022
31
अखेर मनसेच्या पाठपुराव्याला यश
केडीएमसी प्रशासनाकडून खड्डे भरण्यास सुरुवात
अ प्रभाग क्षेत्रातील मांडा टिटवाळा,पूर्व व पश्चिम परिसरातील रस्त्याची झालेल्या दुरावस्था मनसेने निवेदनाद्वारे प्रशासनाचे लक्ष
वेधले होते. सदरील निवेदनाची दखल घेत अ प्रभाग क्षेत्र अधिकारी सुहास गुप्ते यांनी ठेकेदारामार्फ़त खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात केली आहे.टिटवाळातील सांगोडा रोड,वासुद्री रोड,टिटवाळा पश्चिम येथील मुख्य रस्त्याच्या कामाला आज सुरुवात झाली.
Share This