भारतीय जनता पार्टी ओबीसी जागर अभियान रथाचे उद्घाटन आज ठाणे ग्रामीण येथे भिवंडी लोकसभेचे ख़ासदार तथा केंद्रीय पंचायत राज़ राज्यमंत्री कपिलजी पाटील यांच्या शुभहस्ते करण्यत आले. त्यावेळेस ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष हरीशचंद्र भोईर, चिटनीस अनिलजी पंडित, केदारनाथ म्हात्रे, सदस्य बालाराम कराळे, कोकन विभाग संपर्क प्रमुख योगिता पाटील, ठाणे शहर ओबीसी अध्यक्ष सचिनजी केदारी, सरचिटनीस बाबू रमान्ना ठाणे ग्रामीण अध्यक्ष रविंद्रज़ी चंदे, कल्याण ज़िल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटिल, सरचिटनीस श्याम मिरकूटे, आदिनसह पदाधिकारी उपस्थित होते.