दसऱ्याच्या सणानिमित्त फिटनेस फस्ट जिमन्याशीयम तर्फे स्पेशल ऑफर
टिटवाळा गणपती मंदिर रोडवरील गुजरे बंधू यांचे फिटनेस फस्ट या अत्याधुनिक एअर कंडिशन जिम मध्ये खास ऑफर लावण्यात आलेली असून 3 महिन्यांपासून ते वर्षभरापर्यंत घशघशीत सूट दिलेली आहे.
येथे आपल्याला वैक्तिक ट्रेनर सुद्धा उपलब्ध असून सर्वच अत्याधुनिक सुविधा येथे उपलब्ध आहेत.
सदरील फिटनेस फस्ट जिम ही टिटवाळा गणपती मंदिर रोडवरील लक्ष्मी नारायण निवास इमारतीतील पहिला माळ्यावर अभिनव बँकेच्या बाजूला आहे.
अधिक संपर्कासाठी 7021524 579 किंवा 9321755204 या क्रमांकावर संपर्क साधावा.