पायी दिंडी निघाली आळंदी ला
हरी नामाचा गजर करत पायी पायी दिंडी निघाली आळंदी मध्ये मुरबाड तालुक्यातील शेतकरी संकटात सापडले असून सुद्धा हरी नामाचा गजर करत दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुरबाड तालुक्याच्या दोन दिऺड्या झाल्या असून दिनांक 7 ते 15 तारीख परत या दिंडी आळंदी मध्ये पोचते मुक्काम दर मुक्काम करत माळशेज घाट मार्ग जुन्नर नारायणगाव मंचर चाकण येथून मोशी वरुन आळंदी धर्म शाळेत मुक्कामी पोचते या दिंडी मध्ये लहान मुले महीला वृद्ध लोकांनाचा मोठा सहभाग असून पायी चालयची वेगळीच मजा असून दरवर्षी माळशेज घाट मार्ग दहा ते बारा दिंड्या जातांना दिसत आहेत मुरबाड तालुक्यातील जेथे जेथे गाव असेल तेथे ग्रामस्थ जेवणाली करत आहेत.