दोन महिन्यांनंतर लाल परी माळशेज घाट रस्तावर
दोन महिन्यांतून पहील्यांदाच लाल परी रस्तावर धाऊ लागली असल्याने प्रवाशांना आनंद झाला आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून पासून एसटी महामंडळाने संप पुकारला होता ऐन दिवाळीत सुद्धा एसटी बस बंद असल्याने खाजगी वाहन चालकांन मोठ्या प्रमाणात भष्टाचार चालू होते दाम दुप्पट देऊन प्रवास करावा लागत होता या महामंडळाचे सरकारने मागण्या मान्य केल्याने कल्याण नगर ही पहिलीच बस माळशेज घाट मार्ग गेली असल्याने प्रवाशी मध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे कारण एसटी बस बंद असल्याने टोकावडे वरून नवीमुंबई कल्याण मुरबाड भिवंडी येथे जाण्यासाठी चाकरमानी यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले होते.