भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त मान्यवरांची आदरांजली
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करताना राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे सोबत महापौर नरेश गणपत म्हस्के, उप महापौर सौ. पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, सभागृह नेते अशोक वैती, शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, परिवहन समिती सभापती विलास जोशी, नगरसेवक रमाकांत मढवी, नगरसेवक सुधीर कोकाटे, नगरसेवक गणेश कांबळे, माजी नगरसेवक पवन कदम, अतिरिक्त आयुक्त (2) संजय हेरवाडे, उप आयुक्त मारुती खोडके व इतर.