सिन्नर तालुक्यातील डूबेरे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र तसेच ग्रामसाचिवालय ह्या इमारतीचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला.
(महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंत्री)
नामदार उदयजी सामंत यांचे शुभहस्ते झालेला कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष मा आमदार राजाभाऊ वाजे ,प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना संपर्क प्रमुखं भाऊसाहेब चौधरी ,नाशिकः जिल्हा शिवसेना प्रमुख विजय आप्पा करंजकर ,युवानेते उदयभाऊ सांगळे उपजिल्हाप्रमुख दीपक भाऊ खुळे,शिवसेना तालुका प्रमूख ज्ञानेश्र्वर पा. गाडे,युवानेते संजुभाऊ सानप,श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे संस्थापक अध्यक्ष श्री नारायण शेट वाजे,शिक्षक संघटना राज्याचे अध्यक्ष श्री अंबादास वाजे, मा सरपंच रामनाथ पावसे ,यांचेसह नाशिकः जिल्हा परिषद मा अध्यक्षा सौ शीतलताई सांगळे, मा सभापती संगीताताई पावसे, खरेदी विक्री संघ अध्यक्ष निशाताई वारुंगसे,सरपंच उपसरपच, ग्रामपंचायत सदस्य यांचे सह ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते.