झेंडा वंदन व भव्य रॅलीचे आयोजन
स्थळ:- भाजप कार्यालय,फडके बिल्डिंग,तळ मजला, देवी अहिल्याबाई चौक, कल्याण (पश्चिम)
दिनांक:- १५ ऑगस्ट २०२५
वेळ:- सकाळी ९:३० वा.
स्वातंत्र्य दिनानिमित्त भाजप कार्यालय, अहिल्याबाई चौक येथे झेंडावंदनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
झेंडा वंदन झाल्यानंतर लगेच देशभक्तीपर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
रॅलीची मार्ग भाजपा कार्यालय - शंकरराव चौक - गांधी चौक - पारनाका असा असणार आहे.
होणाऱ्या रॅलीत कोणीही पक्षाचा झेंडा, गमछे, चिन्ह परिधान करू नये.
सर्व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देशभक्तीचा उत्सव साजरा करावा, ही विनंती.
अत्यंत महत्त्वाचे सर्वांनी दिलेल्या वेळेत म्हणजे सकाळी. ठीक ९. ३० वाजता जुने कल्याण मंडळ शहर कार्यालयात पोहोचायचे आहे. त्यानंतर लगेचच सकाळी. १०. ०० वाजता ध्वजारोहण होऊन, तिरंगा यात्रेला सुरुवात होईल. याची नोंद घ्यावी. धन्यवाद
जय हिंद!
अमित महेश्वर धाक्रस
अध्यक्ष - जुने कल्याण मंडल
नरेंद बा. पवार
माजी आमदार, कल्याण पश्चिम