डोंबिवली- ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र आणि ग्लोबल मालवणी आयोजित बाल दिन निमित्त शास्त्रीनगर हॉस्पिटल चिदानंद रक्तपेढी डोंबिवली येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यात 40 रक्तदात्यांनी रक्तदान करून बहुमूल्य योगदान दिले.उद्घाटक शास्त्री हॉस्पिटल डोंबिवली मुख्य आरोग्य अधिकारी डॉ.सौ.सुहासिनी बडेकर मॅडम याच्या हस्ते करण्यात आले.डॉक्टर सुहासिनी बडेकर याच्या सोबत थॅलेसिमिया मेजर रुग्णाच्या येणाऱ्या अडचणीन चे निवारण करण्यासाठी सविस्तर चर्चा ही करण्यात आली.आणि त्याच्या कडून समाधानकारक रिस्पॉन्स ही मिळाला.या वेळी श्री जयराम नाईक सर व ग्लोबल रक्तदाते व ग्लोबल मालवणी सदस्य उपस्थित होते. डोंबिवली- ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र आणि ग्लोबल मालवणी आयोजित बाल दिन निमित्त शास्त्रीनगर हॉस्पिटल चिदानंद रक्तपेढी डोंबिवली येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यात 40 रक्तदात्यांनी रक्तदान करून बहुमूल्य योगदान दिले.उद्घाटक शास्त्री हॉस्पिटल डोंबिवली मुख्य आरोग्य अधिकारी डॉ.सौ.सुहासिनी बडेकर मॅडम याच्या हस्ते करण्यात आले.डॉक्टर सुहासिनी बडेकर याच्या सोबत थॅलेसिमिया मेजर रुग्णाच्या येणाऱ्या अडचणीन चे निवारण करण्यासाठी सविस्तर चर्चा ही करण्यात आली.आणि त्याच्या कडून समाधानकारक रिस्पॉन्स ही मिळाला.या वेळी श्री जयराम नाईक सर व ग्लोबल रक्तदाते व ग्लोबल मालवणी सदस्य उपस्थित होते.
ह्या वेळी ग्लोबल रक्तदाते मुंबई परिवारातील गेली चार वर्षे नियमित निगेटिव्ह ब्लडग्रुप रक्तदाते ,दर तीन महिन्यांनी रक्तदान करणारे निस्वार्थ रक्तदात्यांचा आदर्श ग्लोबल रक्तदाता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
नियमित रक्तदान करणारे विनोद गवंडी,किशोर गवंडी,ललित गवंडी(भांडुप) कुटुंबाला आदर्श ग्लोबल रक्तदाता कुटूंब पुरस्कार देण्यात आला.तर ग्लोबल मालवणी अध्यक्ष श्री. सचिन आचरेकर व सौ गौरी आचरेकर यांना ग्लोबल रक्तदाते आदर्श जोडपे पुरस्कार दिला गेला.सर्व रक्तदात्याना मेडल,व रक्तपेढी मार्फत सर्टफिकेट देण्यात आले. रक्तदान क्षेत्रातील आमचे आदर्श गुरुवर्य यांरक्तदान करून दुसऱ्याच्या आयुष्यात सोनेरी क्षण देणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे मनःपूर्वक आभार.
ह्या शिबिर दरम्यान चिदानंद ब्लडबँक तसेच शास्त्रीनगर हॉस्पिटल यांनि सुंदररित्या सहकार्य केले.
ह्या शिबीर मध्ये जास्तीत जास्त नवीन रक्तदात्यांनी रक्तदान केले.व अनेक मान्यवरांनी शिबिरास भेट दिल्या.
शिबिर यशस्वीपणे आयोजन करिता ग्लोबल रक्तदाते समिती मेम्बर श्री. किरण पुजारी,श्री.सागर चव्हाण सदानंद चव्हाण, महेश पाटकर, सौ वंदना जाधव,निनाद ठकरूल,तेजस पांचाळ,योगेश वालावलकर,
विनायक पावसकर, सिद्धेश मांडवकर,हेमंत मांडवकर ,
नी आपले वयक्तिक 78 वे रक्तदान सर्वांचे आकर्षण ठरले.
ग्लोबल मालवणी परिवार श्री. सचिन आचरेकर,गौरी आचरेकर, गुरुनाथ तिरपनकर,संजय चव्हाण,प्रफुल्ल मोरे,अभिषेक मुणगेकर,श्री इंद्रवर्धन पटेल (वरून पॅथलॉजी लॅब डोंबिवली)सिंधुदुर्ग रेड बटालियन संघ यांनी विशेष सहकार्य लाभले.तसेच ज्यांनी ज्यांनी या जीवनदायी रक्तदान सोहळ्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष निस्वार्थ मदत केली ग्लोबल रक्तदाते आणि ग्लोबल मालवणी परिवारातर्फे आभार.